Marathi Prem Kavita Sandeep Khare

Marathi Prem Kavita Sandeep Khare 

तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशील का...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का.??

Marathi Prem Kavita  

ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ..
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल..  मी तर भांडणार...  
ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...  
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही.   ऐकलयेस का...  "कोई हसीना जब रूठ जाती है  और भी           हसीन हो जाती है"...
 ती: हो ऐकलय...  
तो: पण तसं काहीही नाहीये ....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर - चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक... मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क  दाखवतेस            ना.. त्यासाठी... मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन हे करतीयेशब्द पेलण्यासाठी... मी            तुझ्याशी भांडतो... "आजपासून        बिलकुल बोलू नको. माझ्याशीहे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला       आवाज ऐकण्यासाठी... मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने               माझ्याकडे बघणाऱ्या त्या    डोळ्यांसाठी...  अन मी तुझ्याशी भांडतो... भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट       मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'.        
                                                     
                                                        Horse Dance in Marriage      

                                                                                                                     

 

Most Reading